
जेआरडी माझा
कुर्डूवाडी येथे संत श्रेष्ठ संत सेना महाराज पुण्यतिथी साजरी कुर्डूवाडी नाभिक असोशियन संघ तर्फे संत सेना महाराजांची पुण्यतिथी विठ्ठल मंदिरा मध्ये साजरी करण्यात आली. सकाळी सात वाजता शशिकांत गाडेकर सपत्नीक अभिषेक व पूजा

करण्यात आली. यानंतर हरिभक्त पारायण डॉ. जयंत करंदीकर यांचे किर्तन झाले/ यासाठी बार्शी येथील बाल भजनी मंडळाची सात मिळाली. कीर्तनानंतर संपूर्ण कुर्डूवाडी शहरातून संत सेना महाराज प्रतिमेची प्रतिमेची व पालखीची नगर प्रदक्षिणा झाली.

यावेळी त्यानंतर आरती नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. पुण्यतिथीचा कार्यक्रम साठी संजय गोरे, निवृत्ती गोरे, दादा गोरे, अरुण आबा काकडे, संभाजी सातव, भाजपा महिला आघाडी शहराध्यक्ष गोफणे ताई व महिला आघाडीच्या

पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या. विशाल गोरे, आबासाहेब गवळी, गोविंद आबा कुलकर्णी, शंकरराव बागल, हरिभाऊ बराटे, शिवाजी त्रिमूर्ती, पतसंस्थेचे चेअरमन सुरवशे, राहुल शेठ धोका, शहरातील व्यापारी व मित्रपरिवार मोठ्या

संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा संपर्कप्रमुख सुहास गाडेकर, शहराध्यक्ष दयानंद जाधव, नानासाहेब कोकाटे, कुमार दळवी, अमोल गाडेकर, अनंत राऊत, गणेश कोकाटे, वसंत चौधरी, भगवान दळवी, राजाभाऊ दळवी, संतोष गाडेकर, पिंटू गाडेकर, सुधीर गाडेकर, सौरभ गाडेकर, मोहन गाडेकर, दिलीप चौधरी, सत्यवान वाघमारे, शुभम सूर्यवंशी, महेश जाधव, ह. भ. प. बंडू शेठ साळुंखे, प्रमोद शेलार, मोहन रामचंद्र गाडेकर, संजय महाबोले, बाळासाहेब चौधरी, पंडित सर, संजय काशीद, प्रमोद काशीद राजेंद्र, काशीद सागर, राऊत शेंडगे, राजाभाऊ राऊत, औदुंबर राऊत, अजित गाडेकर, राहुल गाडेकर, किशोर दळवी, भीमराव कोकाटे, सौरभ चौधरी, शुभम काशीद, स्वप्निल राऊत, भैया राऊत, लालासाहेब राऊत, ओंकार गाडेकर, आदी समाज बांधवांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले.