करमाळा प्रतिनिधी      

कंदर ता. करमाळा येथे श्री संत शिरोमणी सेना महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.

यावेळी ह.भ.प. संदीपान महाराज सुतार यांचे प्रवचन झाले.

यावेळी दीपक चव्हाण, नाभिक युवक करमाळा तालुकाध्यक्ष गणेश जगताप, दत्तात्रय देवकर, बापूराव जगताप, सुशील देवकर,  सागर जगताप, ओंकार देवकर, बबन यादव, प्रकाश वागज, सागर देवकर, सागर डोके, सचिन यादव आदि उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *