
करमाळा प्रतिनिधी
जिल्हा क्रीडा परिषद सोलापूर व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सोलापूर यांच्यावतीने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय कुमठा नाका बॅडमिंटन हाॅल या ठिकाणी घेण्यात आलेल्या शालेय जिल्हास्तरीय तलवारबाजी फेन्सिंग स्पर्धेमध्ये करमाळ्यातील खेळाडूंचे घवघवीत यश

14 वर्षे मुली फाॅईल प्रकार- विभागीय स्पर्धेसाठी निवड झालेले खेळाडू ऋतुजा शरद फंड महात्मा गांधी विद्यालय, पूर्वा नटराज फंड महात्मा गांधी विद्यालय करमाळा.
14 वर्षा मुली ईपी प्रकार – विभागीय स्पर्धेसाठी निवड झालेले खेळाडू आभा यशवंत व्हरे भारत हायस्कूल जेऊर, ईश्वरी महेश राऊत कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालय करमाळा.

14 वर्षाखालील मुली सेबर प्रकार – विभागीय स्पर्धे साठी निवड झालेले खेळाडू कार्तिकी विनोद जाधव भारत हायस्कूल जेऊर, संस्कृती धन्यकुमार गारुडी भारत हायस्कूल जेऊर.
17 वर्षाखालील मुली फाॅईव प्रकार- विभागासाठी निवड झालेले खेळाडू साई शरद फंड महात्मा गांधी विद्यालय करमाळा, आदिती भीमराव सराक भारत हायस्कूल जेऊर.

17 वर्षाखालील मुली ईपी प्रकार – विभागासाठी निवड झालेले खेळाडू समृद्धी दिनकर उघडे भारत हायस्कूल जेऊर, आदिती भिमराव सरक भारत हायस्कूल जेऊर.
17 वर्षाखाली मुली सेबर प्रकार – विभागासाठी निवड झालेले खेळाडू समृद्धी दिनकर उघडे भारत हायस्कूल जेऊर.
19 वर्षाखालील मुली ईपी प्रकार- विभागासाठी निवड झालेले खेळाडू श्वेता लक्ष्मण दळवी यशवंतराव चव्हाण महाविद्यालय करमाळा.

19 वर्षाखालील मुली सेबर प्रकार – विभागासाठी निवड झालेले खेळाडू श्वेता लक्ष्मण दळवी.
14 वर्षाखालील मुले फाॅईल प्रकार – विभागासाठी निवड झालेले खेळाडू सुरेश पांडुरंग चव्हाण भारत हायस्कूल जेऊर, शार्दुल सचिन कुलकर्णी लीड स्कूल करमाळा.
14 वर्षाखालील मुले सेबर प्रकार- विभागासाठी निवड झालेले खेळाडू पृथ्वीराज देविदास बादल भारत हायस्कूल जेऊर, समर्थ रुपेश मम्हाणे भारत हायस्कूल जेऊर.
17 वर्षाखालील मुले फाॅईल प्रकार- विभागासाठी निवड झालेले खेळाडू मयूर शरद शिंदे कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालय करमाळा.
17 वर्षाखालील मुले ईपी प्रकार- विभागासाठी निवड झालेले खेळाडू अजिंक्य लक्ष्मण दळवी कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालय करमाळा.
17 वर्षाखाली मुले सेबर प्रकार- विभागासाठी निवड झालेले खेळाडू अजिंक्य लक्ष्मण दळवी कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालय करमाळा, उदय सर्जेराव मांगले महात्मा गांधी विद्यालय करमाळा.
19 वर्षाखालील मुले ईपी प्रकार – विभागासाठी निवड झालेलले खेळाडू अनिकेत आजिनाथ निकम महात्मा गांधी विद्यालय करमाळा.
19) वर्षाखालील मुले फाॅईल प्रकार – विभागासाठी निवड झालेल्या खेळाडू अनिकेत आजिनाथ निकम महात्मा गांधी विद्यालय करमाळा.
या सर्व विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्यात तलवारबाजी संघटनेचे कार्याध्यक्ष प्रकाश काटुळे सर, सोलापूर जिल्हा तलवारबाजी संघटनेचे सचिव दीपक शिंदे सर, प्रशिक्षक नागनाथ बोळगे सर, भिमराव सरक सर, विजयकुमार पवार सर, सचिन दळवी सर, नागनाथ ढेरे सर, रामचंद्र काळे सर, अंकुश थोरात सर, पवार सर त्याचबरोबर सर्व शाळेचे मुख्याध्यापक व सर्व पालकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. सर्वांचे मनापासून आभार व सर्व विजयी खेळाडूंना पुढील स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आले आहे.