
आ. शिंदे गटाकडून एकाड पाटील यांनी अर्ज दाखल केला
करमाळा प्रतिनिधी

कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी ग्रामपंचायत मधून आमदार संजयमामा शिंदे गटाकडून सावडीचे ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचे व्हा. चेअरमन निलेश भाऊ एकाड पाटील यांनी अर्ज दाखल केला आहे.

यावेळी चिखलठाणचे सरपंच चंदू काका सरडे, सावडी सोसायटीचे चेअरमन सतीश बापू शेळके, वाशिंबेचे सरपंच बापू झोळ, सावंत गटाचे सुनील बापू सावंत हे उपस्थित होते.

