करमाळा प्रतिनिधी

झरे गावात चाललेल्या केंद्र शासनाच्या जलजीवन मिशन पाणी पुरवठा कामात क्राँन्ट्रक्टर यांचा मनमानी कारभाराबदल मा.कार्यकारी अभियंता सोलापुर खराडे साहेब यांच्याकडे विकासशेठ आमृळे व ग्रामपंचायत सदस्य प्रशांत चौधरी, लक्ष्मी

आमृळे, राधाबाई बोराटे, सोनाली कोकाटे यांनी तक्रार केली आहे. झरे गावात जलजीवन मिशनचे जे काम चालु आहे त्या सत्ताधारयानी पुर्णपणे कानाडोळा केला असुन या गोष्टीला दुजोरा देत काँन्ट्रँक्टर पुर्णपणे मनमानी कारभार करत आहे. ४५

वर्षानी जो डांबरी झाला त्याच्या बाजूच्या शेतातुन न घेऊन जातासाईट पटटीला उकरुन पाईपलाइन केली गेली. काही जागेवर दिड फुट चारी खोदुन पाईपलाईन टाकण्यात येत होती तर काही जागेवर चारी रस्त्यावर उकरण्यात आली. त्यामुळे गावातील

रस्त्याची पुर्ण वाट लागली आहे . नागरिकांच्या तक्रारी आल्याकारणाने ग्रामपंचायत सदस्यांनी सोलापुर मधे तक्रार केल्या वर आज इंजी. विकास खंडागळे यांनी झरे गावाची भेट घेऊन काँन्ट्रँक्टरास काम व्यवस्थित करुन घ्यावे अन्यथा कठोर कारवाई करु अशी तंबी दिली.गावातील रस्त्याची पुर्ण वाट लागली आहे

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *