
करमाळा प्रतिनिधी
पिंपळवाडीच्या सरपंच पदी जगताप गटाच्या शारदा रामचंद्र (बाळू) बरडे यांची बिनविरोध निवड झाल्याबदल सत्कार करून शुभेच्छा देताना जगताप गटाचे युवानेते करमाळा तालुका सह. खरेदी विक्री संघाचे चेअरमन शंभुराजे जगताप. याप्रसंगी

उपस्थित उपसरपंच वैशाली दत्तात्रय चव्हाण, अमोल जाधव, सरपंच मदन रामचंद्र पाटील, दत्तात्रय चव्हाण, मजनु शेख, सुनील काळे, रमेश काळे, हनुमंत वीर सर, दगडु थोरात, बाळासाहेब बरडे, सुरज पाटील, आदीत्य जाधव, सुरेश कांबळे, अभिजित चव्हाण, दादासाहेब चव्हाण, भास्कर गायकवाड आदी उपस्थित होते.



