देविचामाळ येथे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचा सत्कार

करमाळा प्रतिनिधी

श्री कमलादेवी मंदिरामध्ये दर्शनासाठी महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर आले असताना त्यांचा मंदिर समितीच्या वतीने श्री जगदंबा कमलादेवी देवस्थानचे अध्यक्ष सोमनाथ चिवटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी

श्री जगदंबा देवी देवस्थान ट्रस्टचे सचिव अनिल पाटील, विश्वस्त डॉ. प्रदीप कुमार जाधव पाटील, डॉक्टर महेंद्र नगरे, विश्वस्त  सुशील राठोड,  बापू पुजारी,  गणेश सोरटे उपस्थित होते. यावेळी मंगेशजी चिवटे, महेश चिवटे, दीपक पाटणे,

महादेव भोसले, अशोक गाठे, मंदिर पुजारी ओंकार पुजारी, रवींद्र सोरटे, कमलाकर सोरटे, शामराव पुराणिक, पुरोहित सुशील पुराणिक, विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे सर तसेच पुजारी व श्रीदेवीचा माळ ग्रामस्थ तसेच भक्तगण उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *