
बालसंस्कार विभागची सुरवात
करमाळा प्रतिनिधी
आज करमाळा केंद्रात श्री स्वामी समर्थरुपी प. पु. गुरुमाऊलीच्या आशीर्वादने बालसंस्कार विभाग ची सुरवात केली पहिल्याच दिवशी 65 बाल सेवेकरी उपस्थिती लावली. आपले गुरुमाऊली कोण आपल्या मार्गच 18 विभाग व बालसंस्कार विभागात

आपण काय सेवा घेणार या विषयी मार्गदर्शन करण्यात आले, त्या साठी घोलप ताई, पिसे ताई, घोगरे ताई व कोकीळ ताई यांनी महाराज व गुरुमाऊली चरणी ही सेवा रुजू केली आणि स्वामी महाराजांनी सर्व सेवेकर्यांना अशीच ऊर्जा प्रदान करून 18 विभागच कार्य मार्गी लावावे हीच प्रार्थना.



