भारत हायस्कूल, जेऊर दहावीचा निकाल 93.18 %

करमाळा प्रतिनिधी

भारत हायस्कूल, जेऊर, ता. करमाळा इयत्ता दहावी चा निकाल ९३.१८ % लागला आहे. तरी 90% पेक्षा जास्त गुण मिळवणारे विद्यार्थी 29 आहेत तर विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थी 132 आहेत. हर्षवर्धन पांडुरंग वाघमारे 500/486 (97.20%),

विवेक सूर्यकांत बडे 500/484 (96.80%), तन्वी दामाजी श्रीरामे 500/477 (95.40%) हे प्रथम तीन क्रमांक आलेले विद्यार्थी आहेत. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष नारायण आबा पाटील, संस्था उपाध्यक्ष अनिलकुमार गादिया, संस्था सचिव

प्रा. अर्जुन सरक सर, प्राचार्य केशव दहिभाते सर, उपप्राचार्य नागेश कांबळे सर, पर्यवेक्षक बाळासाहेब शिंदे सर व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी आदींनी अभिनंदन केले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *