
तानाजी झोळ यांच्या संदर्भात दिलेल्या बातमी बद्दल मी दिलगिरी व्यक्त करित आहे – शेख
करमाळा प्रतिनिधी,

वाशिंबेचे सरपंच तानाजी झोळ यांच्या संदर्भात दिलेल्या बातमी बद्दल मी दिलगिरी व्यक्त करित आहे. अशी माहिती काँग्रेसचे ओबीसी सेलचे अध्यक्ष गफुरभई शेख यांनी दिली आहे.

तानाजी झोळ हे रामदास झोळ यांनी केलेले विकासकामे बद्दल तानाजी झोळ आडवणुक करतात याबाबतची बातमी दिली होती. ती नजरचुकीने झाले आहे याबाबत तानाजी झोळ व रामदास झोळ यांच्याशी मोबाईल वरून चर्चा झाली आहे. माझा

गैरसमज दुर झाला आहे यामुळे मी दिलगिरी व्यक्त करित आहे. असे काँग्रेसचे ओबीसी सेलचे अध्यक्ष गफुरभई शेख यांनी सांगितले आहे.
