
“बागल गटाला दणका… भिलारवाडी, ता.करमाळा येथील आनेक आजी-माजी कार्यकर्त्यांचा पाटील गटात प्रवेश…”
करमाळा प्रतिनिधी
आज जेऊर येथे ऐन निवडणुकीच्या वेळी बागल गटाच्या आजी-माजी कार्यकर्त्यांनी करमाळा विधानसभा मतदारसंघाचे “मा.आ. नारायण (आबा )पाटील यांच्या नेतृत्वाखाली व करमाळा तालुक्याच्या महिला नेत्या जिल्हा परिषद सदस्य सावितादेवी राजेभोसले यांच्या उपस्थितीत प्रवेश केला..”

मा.सरपंच रामचंद्र तात्याराम येडे, मा.सरपंच अंकुशराव पांडुरंग अंबघरे, मा. सरपंच भारत नारायण गिरंजे, बाबुराव काशिनाथ अंबघरे, मा. सरपंच राजू उगलमोगले, भीमराव पांडुरंग मेरगळ, हरिश्चन्द्र कृष्णा अंबघरे, भारत गोरख डोळे, आजिनाथ रामदास अंबघरे, बाबुराव मुरलीधर वळेकर, महेंद्र विश्वनाथ गोडसे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी पाटील गटात प्रवेश केला.

त्यावेळी मा.सभापती अतुल पाटील, युवा नेते अजित तळेकर, महेंद्र पाटील, सरपंच शाम ओंबासे, प्रा.अर्जुन सरक सर, पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर सर, नारायण पाटील मित्र मंडळाचे तालुका अध्यक्ष प्रा.डॉ.संजय चौधरी सर, वाघमोडे सर, गणेश घोरपडे, केसकर आण्णा, विनोद बाबर, संजय फडतरे उपस्थित होते.

