झरे वि का सोसायटीच्या चेअरमनपदी लक्ष्मी नारायणशेठ आमृळे यांची निवड
करमाळा प्रतिनिधी
झरे विविध कार्यकारी सोसायटीच्या नुतन
चेअरमनपदी लक्ष्मी नारायणशेठ आमृळे,व्हाइस चेअरमन अर्जुन शिवा गायकवाड ,सदस्य – कमल कांबळे, पांडुरंग मावलकर, भानुदास बोराटे, अशोक गुंजाळ, महादेव घाडगे, अकबर मुलाणी, दत्तु चौधरी, महादेव काळे, राजेंद्र मावलकर, कल्याण कोटावळे, अशोक सरोदे आदि मान्यवर उपस्थित होते
