पोपळज वि का सोसायटीच्या चेअरमनपदी राजेंद्र पवार

करमाळा प्रतिनिधी

पोपळज विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी राजेंद्र पवार यांची निवड झाली आहे

यावेळी सदस्य भागवत जालिंदर हाके शामल पांडुरंग शिंदे नागनाथ बापू निंबाळकर यासीन अब्दुल मुलाने दत्तात्रय रामचंद्र गव्हाणे बब्रुवान बजरंग कांबळे अंबादास उत्तम हजारे तसेच पोपळजचे सरपंच कल्याण पवार, उपसरपंच बिभिषण गव्हाणे, दत्तात्रय गव्हाणे, रामभाऊ पवार आदि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.नुतन चेअरमन पवार यांची निवड झाल्याबद्दल आमदार संजयमामा शिंदे, बारामती अँग्रोचे व्हा चेअरमन सुभाष गुळवे यांनी अभिनंदन केले आहे

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *