हिंगणी सोसायटी वर आमदार शिंदे गटाचे वर्चस्व

करमाळा प्रतिनिधी

हिंगणी वि.का. सेवा सह. संस्था मर्या. हिंगणी ता. करमाळा या संस्थेचे सन 2023-2028  या मुदतीची निवडणूक दि. 15/4/2023 रोजी झाली. सदर निवडणुकीत आ. संजय मामा शिंदे यांच्या गटाचे तेरा चे तेरा उमेदवार बहुमताने विजयी झाले. मा. आ. नारायण पाटील गटाचे दारून पराभव झालेला आहे.

विजयी उमेदवारांची नावे बबन जाधव, बिभीषण तावरे, संदीप बाबर, नितीन जाधव, बाळासाहेब बाबर, मधुकर जाधव, विष्णू जाधव, दत्तात्रय तावरे, संध्या बाबर, जयश्री जाधव, दिनकर गायकवाड, विजयी झाले तर खलील दोघे सोमनाथ गुरव, पोपट दडस बिनविरोध निवडून आले आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *