
महात्मा जोताबा फुले जयंती निमित्त अभिवादन :-
करमाळा प्रतिनिधी,
महात्मा जोतीबा फुले यांची १९१ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी

तहसिलदार समीर माने व ज्येष्ठ भाजपा नेते संजय घोरपडे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार घालण्यात आला होता.
याप्रसंगी नायब तहसिलदार जाधव, करमाळा तालुका भाजपा सरचिणीस अमरजित साळुंके, संजय गांधी निराधारचे नरेन्द्रसिंह ठाकूर, श्री रामचंद्र

संस्थेचे अध्यक्ष जयंत दळवी,रासपचे अध्यक्ष अंगद देवकते, संतोष कांबळे,शहाजी ठोसर,सुनिल भोसले आदी उपस्थित होते.
