जेऊर तालुका करमाळा  जिल्हा सोलापूर येथे दि .10/4/2023 रोजी म्हळसाकांत यात्रे   निमित्ताने जंगी कुस्ती मैदान संपन्न झाले

……कुस्ती शौकिन यांच्या डोळयाचे पारण फेडणार्या कुस्त्या मल्लांनी केल्या 

…..शेवटची कुस्ती पै . अक्षय मंगवडे कुमार महाराष्ट्र केसरी  व पै . वैभव माने अर्जून विर पुरस्कार काका पवार यांचा पट्टा यांच्यात झाली पंच म्हणून करमाळा तालुका माजी आमदार पै .नारायण आबा पाटील होते  पै .अक्षय मंगवडे यांनी कुस्ती

निकाली केली अनंता पवार मेजर यांनी शेवट च्या कुस्ती ला कै .भागवत आबा पवार यांच्या स्मरणार्थ  चांदीची गदा विजेयी मल्ला साठी दिली

……कुस्ती मैदानाचे समालोचन लोकप्रिय निवेदक विलासराव दोलतडे बादलेवाडी तालुका माढा व राजाभाऊ देवकते परांडा यांनी केले

…….महाराष्ट केसरी छोटा रावसाहेब मगर ,महाराष्ट्र केसरी बालारफी शेख ,डबल उपमहाराष्ट्र केसरी पै .अतुल भाऊ पाटील, युवा नेते पै .पृथ्वीराज भैय्या पाटील, राजू आण्णा पाटील,महाराष्ट्र चॅम्पियन दत्तात्रय सरडे , डांगे साहेब,  पै .शेखर तात्या गाडे

,दत्तात्रय जाधव साडे , पंडित वलेकर , बिभिषण आवटे , मुंबई महापौर केसरी पै .विजय गुटाळ, बाबासाहेब बोरकर, जोतिराम नरुटे,  अमर ठोंबरे शेलगाव,अनिल पारेकर , शेंबडे साहेब,  माई हाॅटेल चे मालक आबासाहेब गावडे, बाबासाहेब कोपनर,  जेऊर आजी ,माजी सरपंच ,उपसरपंच, सदस्य, व्यापारी वर्ग जेऊर यांनी विशेष उपस्थिती दर्शविली

…..टेंभूर्णी, कुर्डूवाडी, कोल्हापूर ,  सांगली ,सातारा , पुणे  जेऊर ,जेऊरवडी ,इंदापूर, केतकी निमगाव, जातेगाव , हळगाव , माहिजळगाव , खांबेवाडी, खडकी ,देवळाली,   देवीचामाळ ,  पोफळज ,  खुडूस, कुर्डूवाडी, वांगी नंबर तीन, वांगी नंबर एक , कंदर ,केम , कुगाव, टेंभूर्णी, परिते , ढवळस, सराटी , मगराचे निमगाव,  भाळवणी  ,पोथरे ,वडोली ,पुणे, करमाळा , सोगाव , शेलगाव, बिटरगाव , साडे , सालसे , पांडे , कुगाव, पाटोदा ,मलकापूर , परांडा , टाकळी टे, गारअकोले, करकंब,   येथील मल्ल कुस्ती मैदानात उपस्थित होते  

….. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, कला क्रिडा, कृषी, पत्रकारिता क्षेत्रातील सर्व मान्यवर ,करमाळा तालुका गावोगावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य  कुस्ती शौकिन, कुस्ती मल्ल, वस्ताद मंडळी उपस्थित होते

…..कुस्ती मैदान यशस्वी करण्यासाठी   म्हळसाकांत  यात्रा कमिटी जेऊर , सरपंच उपसरपंच, सदस्य,  ग्रामस्थ, युवा वर्ग यांनी परिश्रम घेतले

…..प्रवक्ते सुनील तळेकर , पांडुरंग वाघमारे, कांडेकर सर यांनी सर्वांचे आभार मानले

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *