
अभिनव शैक्षणिक संकुलाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा
वाशिंबे येथे अभिनव माध्य व उच्च माध्यमिक विद्यालय शैक्षणिक क्षेत्राबरोबरच क्रिडा क्षेत्रात देखील भरारी घेत आहे. अभिनव उच्च माध्यमिक विद्यालयात इ 12 वी ( विज्ञान) शाखेत शिकणारी कु. आश्लेषा कल्याण बागडे या विद्यार्थीनी

राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले आहे. व पुढे तिची निवड राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी झाली आहे.
आश्र्लेशाच्या या यशामुळे अभिनव शैक्षणिक संकुलाचा क्रिडा क्षेत्रातील आलेख आणखीनच उंचावला आहे.

तिच्या या यशाबद्दल संस्था अध्यक्ष आबासाहेब झोळ, संस्था सचिव प्रा. महादेव झोळ, प्राचार्य रणजित कादगे सर, प्रा. पंकज शिंदे सर, प्रा. गोरख गुलमर, प्रा. मंगेश साखरे सर, प्रा. बिरु ठोंबरे सर, यांनी तिचे अभिनंदन केले.
