पुरुषोत्तम खेडेकर,आमदार शिवमती रेखाताई खेडेकर यांची जेऊर येथील संपर्क कार्यालयास सदिच्छा भेट
जेऊर प्रतिनिधी
जेऊर संभाजी ब्रिगेड संपर्क कार्यालयाला भेट
मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर साहेब व मा. आमदार शिवमती रेखाताई खेडेकर यांची जेऊर येथील संपर्क कार्यालयास सदिच्छा भेट व विविध विषयावरती चर्चा तसेच संभाजी ब्रिगेडचे पुणे विभागीय अध्यक्ष शिवश्री नितीन खटके यांच्या निवासस्थाने सदिच्छा भेट व जेवण्याचा आस्वाद घेतला बोलताना खेडेकर साहेब म्हणाले की मराठा सेवा संघ व जिजाऊ ब्रिगेड व संभाजी ब्रिगेडच्या कार्य कर्त्यास अन्याय झाल्यास व सामाजिक काम करत असताना काही अडचणी

आल्यास त्याच्या पाठीमागे मराठा सेवा संघ व सर्व कक्ष त्याच्या समवेत असेल यावेळी उपस्थित व मराठा सेवा संघाचे महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष शिवश्री अर्जुनराव तनपुरे मराठा सेवा संघाचे उत्तमराव माने पुणे विभागीय अध्यक्ष किरण घाडगे जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष सुरजा बोबडे जिल्हा उपाध्यक्ष मीनाक्षी जाधव जिजाऊ ब्रिगेडच्या ता. अध्यक्ष पल्लवी शिंदे तालुका अध्यक्षा माळशिरस मनोहरा लावंड प्रियांका खटके आशा निमसे पूनम कदम सई खटके बळीरामजी जाधव संजय भोसले संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष बाळासाहेब बागल बालाजी गावडे बाळासाहेब कर्चे संजय गुटाळ सचिन काळे निलेश

पाटील विश्वनाथ सुरवसे बंडू वाघमोडे आदिनाथ माने बाळासाहेब तोरमल अनिल कादगे प्रफुल्ल कुमार गोडसे अतुल निर्मळ राकेश पाटील रोहन गरड सचिन गारुडे कौस्तुक कदम पांडुरंग घाडगे बाबू शिंदे सागर बनकर अभिजीत म्हमाणे किशोर कदम अर्जुन नाईकनवरे बंडू मोहिते इत्यादी उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *