करमाळा प्रतिनिधी

पांगरे व पंचक्रोशीतील सलग 16 वर्षे अखंड ज्ञानदानाचे कार्य करणारी प्रशाला म्हणून ओळख असणारी गुटाळ मॉडर्न प्रशालेचे 12 वे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी शिवनेरी प्रतिष्ठान संस्थेचे उपाध्यक्ष तथा राधिका कृषी केंद्राचे संचालक सुरेश गाडे, प्रगतशील बागायतदार पिंटू पाटील, मा.चेअरमन विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे साधू दोंड, यात्रा कमिटीचे सदस्य भारत टेकाळे, संचालक विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे गहिनीनाथराजे गुंजाळ, यात्रा कमिटीचे अध्यक्ष नागनाथ पाटील, पांगरे

ग्रा.पंचायतचे सदस्य विनोद महाडिक, भैरवनाथ हराळे, भैरवनाथ जोगेश्वरी देवस्थान पांगरेचे पुजारी प्रकाश गुरव, राजवीर क्लासेस टेंभूर्णीचे संचालक प्रा.सचिन फरतडे, शिंदे प्रशाला कंदरचे मुख्याध्यापक प्रा.जाकीर मुलानी, प्रगतशील बागायतदार अमोल पवार, शहाजी टेकाळे, कमला भवानी शुगरचे नामदेव गुटाळ, विठ्ठल गुटाळ, तरूण भारतचे पत्रकार प्रा.पांडुरंग भगत, संत निरकारी मंडळाचे भारत सोनवणे, सार्थक फ्रुटचे काका टेकाळे, कृषीमित्र ॲग्रोचे गणेश गुटाळ, गुटाळ ॲग्रोचे तानाजी गुटाळ, भैया कोपनर, वांगी गावाचे संजय पारेकर, प्रगतशील केळी बागायतदार प्रशांत कोपनर, प्रसिद्ध केळी व्यापारी नाना

कोपनर, अमोल फरतडे, म.नुस्ते विद्यालयाचे प्रा.रोहिदास खरात, पांगरे गावाचे पोलिस पाटील युवराज सावंत, कार्यक्रम संस्थेचे अध्यक्ष माजी प्रशासकीय प्रमुख आदिनाथ सहकारी साखर कारखाना लि. करमाळा संजय गुटाळ याच्या देखरेखीखाली संपन्न झाला. कार्यक्रमाची प्रस्तावना सोलापूर जिल्हा इंग्रजी शाळा संस्था चालक संघटनाचे अध्यक्ष प्रा.संदिपान गुटाळ तर आभार शिक्षक प्रतिनिधी साधना सुतार यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीसाठी सहाय्यक शिक्षिका स्वाती हुबे, साधना सुतार, योगिता गुटाळ, बाळासाहेब जाधव, पंढरीनाथ गुरव, ईश्वर गुटाळ, डिंगाबर गुटाळ, साऊंड सिस्टिम ओंकार डि.जे. ओंकार गुरव यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *