साम्राज्य आरमार युवक संघटनेच्या शिवजन्मोत्सव अध्यक्षपदी सुधिर गाडेकर
जेआरडी माझा
साम्राज्य आरमार युवक संघटनेच्या शिवजन्मोत्सव २०२३ च्या अध्यक्षपदी सुधिर भाऊ गाडेकर यांची निवड करण्यात आली.
साम्राज्य आरमार युवक संघटनेच्या वतीने शिवजन्मोत्सव २०२३ साठी कुर्डूवाडी शहरातील युवकांची संघटनेच्या सर्व शिवप्रेमी नागरिक व पदाधिकारी यांची आढावा बैठक कुर्डुवाडीतील जेष्ठ राजकीय अभ्यासक डाॅ.विलास मेहता यांच्या अध्यक्षेतेखाली संपन्न झाली.
या बैठकीची सुरुवात छञपती शिवरायांच्या शिवआरतीने करण्यात आली.
या वेळी प्रास्ताविक व मागील वर्षी साम्राज्य आरमार युवक संघटनेचे वतीने घेतलेले सामाजिक उपक्रमाचा आढावा संंस्थापक अध्यक्ष पै.ऊमेश भाऊ पाटील यांनी घेतला

.
या वर्षीचा शिवजन्मोत्सव २०२३ विविध समाज ऊपयोगी ऊपक्रम करुन कसा साजरा करावा या बद्दल ऊपस्थीत मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
या वेळी सर्वानुमते शिवजन्मोत्सव २०२३ ची कार्यकरणीची निवड करण्यात आली.
अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते व नाभिक समाजाचे युवक प्रदेश अध्यक्ष सुधिर भाऊ गाडेकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.तसेच कार्यकारणीत, उपाध्यक्ष पदी सागर तरंगे, सागर गायकवाड, खजिनदार पदी कल्याण बागल, मिरवणूक प्रमुख पदी राहुल क्षीरसागर, कुमार बेंडाळे, र्शादुल दातार ,कुमार भेंडाळे, राजकुमार बागल,संदीप भराटे यांची निवड करण्यात आली.
या सर्व निवडींना संस्थापक अध्यक्ष मा उमेश भाऊ पाटील यांनी अनुमोदन दिले तसेच मान्यवरांच्या शुभहस्ते नुतन कार्यकारणीचा मानाचा फेटा हार घालुन सन्मान करण्यात आला.


या कार्यकारणी च्या नेत्रुत्व खाली हा शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या आनंदात पार पडणार असुन
यावेळी जेष्ठ मार्गदर्शक डाॅ. विलास मेहता, डाॅ.जयंत करंदिकर यांनी मार्गदर्शन केले.
या बैठकीसाठी शिवसेना जेष्ठ नेते मा.नगरसेवक प्रकाश आण्णा गोरे,मा.नगरसेवक चंद्रकांत वाघमारे,शिवसेना शहर प्रमुख समाधान दास,वंचीत बहुजन आघाडीचे शहरअध्यक्ष प्रदीप सोनटक्के ,शिवसेना तालुका ऊपाध्यक्ष राजेंद्र वाल्मिकी, अखिल भारतीय सेनेचे गणेश दादा नलवडे, राष्टवादी युवकचे शाहनवाज शेख, RPI चेऔंकार पोकळे , प्रविण सोमासे, अतुल फरतडे ,शेषराज करळे, शरद शिंदे,नाना वरचळे,युवा नेते पवन पाटील, समाधान बागल, सागर सावंत, युवा नेते अर्शद मुलाणी, हरीभाऊ भराटे, तात्या इंगोले, गणेश इंगोले, मोहन लोंढे, राकेश वाल्मीकी,मयूर जगताप ,सागर गोफने दर्शन शर्मा, बालाजी लुक्कड रुषिकेश क्षीरसागर व इतर मान्यवर तसेच साम्राज्य आरमार संघटनेचे
पदाधिकारी उपस्थित होते.


या बैठकीची सांगता राष्ट्रगिताने झाली.ऊपस्थीताचे आभार सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण भाऊ पवार यांनी मानले.
ही बैठक यशस्वी करण्या साठी बालाजी गायकवाड सुहास सरडे अमित कारंजकर किरण शिंदे रोहित देवकुळे मुकुल वाघ कपील शिंदे शाम थोपटे करणं वाघमारे या सर्व संघटने च्या पदाधिकाऱ्यानी कष्ट घेतले

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *