
राष्ट्रीय चित्रकार संदेश खुळे यांच्या चित्र कलाकृत्याचे प्रदर्शन मुंबई येथील जंहागीर आर्ट गॅलरी येथे संपन्न झाले
या प्रदर्शनाचे उद्घाटन आर्किटेक पियुष पल्हाडे यांच्या हस्ते संपन्न झाले
या कार्यक्रमास फाउंडर रूम ऑफ आर्ट चे राजुल शहा ,फाउडर आर्ट झोेलो आर्ट गॅलरीचे विशाल सिंगहल ऐरावत आर्ट गॅलरीचे फाउंडर जयंत पटेल आदीं ,उपस्थितीत होते
23 जानेवारी पर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहणार आहे
वेळ सकाळी 11 ते सायंकाळी 7 दिनांक 17 जानेवारी रोजी उद्घाटन झाल्यानंतर या प्रदर्शनाला अनेक देश-विदेशी पर्यटकांनी भेटी दिल्या तसेच मुंबई,नवी मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद ,परभणी,नागपूर येथील हौशी कलाकारांनी ही भेटी दिल्या संदेशच्या मनातली संवेदना व समाज संस्कृतीचा बोध त्यांच्या चित्रशैली तुन दिसतो त्याची चित्रे “गुगलवर ” ही पाहवयास मिळतात



