औरंगाबाद येथे नाभिक समाज प्रबोधन

औरंगाबाद मध्ये पार पडलेल्या नाभिक समाजाच्या प्रबोधन मेळाव्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे बाळासाहेब आंबेडकर यांनी अहमदनगर जिल्हाध्यक्ष शांतारामजी राऊत, महामंडळाचे, महाराष्ट्र नाभिक महामंडळ आणि वंचित बहुजन आघाडीचे  प्रदेश उपाध्यक्ष प्रा.सोमनाथ साळुंखे, महामंडळाचे राज्य कार्यकारिणी सदस्य विकास मदने, मराठवाडा विभागीय अध्यक्ष विष्णू वखरे,ॲड.सोपानजी शेजवळ आणि स्वतः मी सयाजी झुंजार आमच्या बरोबर नाभिक समाजाच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा, येणाऱ्या ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका, विधानसभा निवडणुकीत मध्ये समाजाचे अस्तित्व दाखवा, लागेल ती मदत करण्याचे आश्वासन ही साहेबांनी दिले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *