
करमाळा प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे करमाळा तालुका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक उमेदवार जाहीर झाले आहेत.
पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, खासदार सुप्रियाताई सुळे, आ.जयंतराव पाटील, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, खासदार धैर्यशील मोहिते-पाटील व जिल्हाध्यक्ष वसंतराव देशमुख यांचे मार्गदर्शनाने ३ जिल्हा परिषद गटासाठी आणि ७ पंचायत समिती गणासाठी उमेदवार रिंगणात उतरलेले आहेत.

पांडे गट – सर्वसाधारण महिला
राणी संतोष वारे
१.रावगाव – अ.जा.महिला
दीपाली गणेश कांबळे
२.पांडे – अ.जा.पुरुष
शिवाजी दिलीप जाधव
वीट गट – सर्वसाधारण महिला
ऋतुजा सुरेश शिंदे

३.वीट – ओबीसी महिला
४.हिसरे – सर्वसाधारण
कृती ज्योतीराम लावंड
केम गट- ओबीसी महिला
५. केम – ओबीसी
अमरजीत दिगंबर साळुंके
६.साडे – सर्वसाधारण
चिखलठाण गट – सर्वसाधारण
७.चिखलठाण – सर्वसाधारण महिला
कोमल सोमनाथ झोळ
राधिका दशरथ चव्हाण
८.उमरड – ओबीसी महिला
वांगी गट – सर्वसाधारण महिला
९.जेऊर – सर्वसाधारण महिला
१०.वांगी – सर्वसाधारण महिला
कोर्टी गट – सर्वसाधारण महिला
सविताराजे शहाजीराजे राजेभोसले
११. कोर्टी – सर्वसाधारण
अमोल दादासाहेब दुरंदे
१२.केतुर – सर्वसाधारण
सुहास किसन गलांडे
अमरजित साळुंके
तालुका अध्यक्ष
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार
करमाळा