देशभक्त  कै.नामदेवरावजी जगताप  यांच्या १०३ वी जयंती

जेआरडी माझा

सोलापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते, सोलापूर जिल्हा परिषदेचे पहिले अध्यक्ष, सोलापूर जिल्हा मध्य .सह . बँकेचे माजी चेअरमन, एस टी महामंडळाचे सदस्य , सोलापूर जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष,उजनी धरणाचे जनक, मांगी तलावाचे प्रणेते, 

विद्या विकास मंडळ व करमाळा तालुका एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, “युगपुरुष” देशभक्त माजी आमदार कै.नामदेवरावजी जगताप साहेब यांच्या १०३ व्या जयंतीनिमित्त  कृषी उत्पन्न बाजार समिती करमाळाच्या आवारातील पूर्णाकृती पुतळ्यास  तालुक्याचे विकासरत्न आमदार संजयमामा शिंदे, माजी आमदार जयवंतरावजी जगताप,

जगताप गटाचे युवा नेते- शंभूराजे जयवंतरावजी जगताप यांनी त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन केले. यावेळी शेतकरी, व्यापारी, गटसचिव, जिल्हा बँक, शैक्षणिक संस्था व मार्केट कमिटीचे सर्व कर्मचारी  उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *