
स्व.कल्याण भाऊ गायकवाड यांच्या पुण्यतिथी , स्मरणार्थ ॲम्ब्युलन्स,किर्तन, रक्तदान शिबिर घेण्यात आले
जेआरडी माझा
मौजे -देवळाली ता.करमाळा येथे आज स्व.कल्याण भाऊ गायकवाड यांच्या चतुर्थ पुण्यतिथीनिमित्त व स्मरणार्थ ॲम्ब्युलन्स
लोकापर्ण सोहळा करमाळा -माढा आमदार संजयमामा शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी तालुक्याचे जेष्ठ नेते

मा.विलासराव घुमरे सर,मा.वामनदादा बदे, टायगर ग्रुपचे अध्यक्ष मा.तानाजीभाऊ जाधव,माजी ता.पं.सदस्य,मा.ॲड.राहुल सावंत,वाशिंबे गावचे सरपंच मा.तानाजीबापू झोळ,मा.अतुल भाऊ आवताडे, देवळाली गावचे माजी सरपंच मा.अशिष

गायकवाड, आदिनाथचे मा चेअरमन संतोष पाटील,भाजपचे अध्यक्ष गणेश चिवटे आदि ग्रामस्थ उपस्थित होते.
