मौजे -देवीचामाळ ता.करमाळा येथे आज तीर्थक्षेत्र विकास आराखडा योजनेंतर्गत श्री कमलाभवानी मंदिर परिसरातील चार कोटींच्या कामांचा शुभारंभ

कमलाई नगरी

 माजी आमदार मा.जयवंतराव जगताप करमाळा -माढा विधानसभा मतदारसंघाचे  आमदार मा.संजयमामा शिंदे यांच्या हस्ते

करण्यात आले यावेळी वाशिंबे गावचे सरपंच .तानाजीबापू झोळ,विवेक आण्णा येवले,सुजीततात्या बागल,श्रीराम आप्पा फलफले, गावचे सरपंच महेश सोरटे, उपसरपंच दिपक थोरबोले,दादासाहेब पुजारी, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सचिन भाऊ

चोरमले नवनाथ सोरटे,मा.दत्ता रेगुडे,मा.पै.अनिल पवार,मा.राजेंद्र पवार,ग्रा.पं.सदस्य,मा.संतोष पवार,मा.सचिन शिंदे, श्रीदेवीचा माळ युवकांचे युवक नेते तुषार आबा जगताप मा.अमोल चव्हाण, डेप्युटी इंजिनिअर मा.उबाळे साहेब,मा.कन्हेरे रावसाहेब व ग्रामस्थ उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *