करमाळा प्रतिनिधी
अखिल भारतीय काँग्रेस मायनॉरिटी अल्पसंख्यांक प्रदेश उपाध्यक्षपदी उस्मान शेठ तांबोळी यांची निवड झाली आहे. तांबोळी यांची निवड झाल्याबद्दल करमाळा तालुक्यातील सर्व हिंदू मुस्लिम बांधवांनी त्यांचे अभिनंदन केले.