करमाळा प्रतिनिधी

श्री संत सेना महाराज पुण्यतिथी निमित्त किर्तनकार शरद महाराज दुधाळ मुपो जांब ता. भुम जि. धाराशिव यांचे सुंदर असे किर्तन झाले आहे.

श्री संत सेना महाराज पुण्यतिथी दिं. 20 रोजी गणेश नगर भागातील संत सेना महाराज मंदिर येथे उत्साहात पार पडली. सर्व समाज बांधव मोठ्या प्रमाणात आप‌ आपली दुकाने बंद ठेवून उपस्थित होते. यावेळी सर्व नाभिक संघटना करमाळा तालुका अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, पदाधिकारी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *