माधुरी हत्तीनचे स्थलांतर बाबतचे पत्र मा आ संजयमामा शिंदे यांनी दिले
करमाळा प्रतिनिधी
जिनसेन स्वस्तिश्री जैन मठ नांदणीची महादेवी- माधुरी हत्तीनचे स्थलांतर थांबवून तिला कोल्हापूरला परत पाठविण्या बाबतचे पत्र माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे या पत्राचा स्विकार करताना समाज बांधव उपस्थित होते यावेळी अध्यक्ष अभिजित दोशी, यशराज दोशी, सुनील दोशी,अनुप दोशी,सुरज गांधी, सम्राट गांधी, शिवराज जगताप,मंगेश गांधी, प्रविण जाधव, अतुल फंड,अशिष गायकवाड,प्रीतम दोशी, मिलिंद दोशी आदीजण उपस्थित होते

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *