करमाळा प्रतिनिधी

बिटरगाव श्री तालुका करमाळा येथील तुकाराम बाजीराव मुरूमकर (वय 55) यांचे दुपारी तीन वाजता उपचारादरम्यान दवाखान्यात निधन झाले.

त्यांच्या शांत व मनमिळावू स्वभावामुळे परिसरात ते परिचित होते. त्यांच्या अकस्मात मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.  त्यांच्या पश्चात दोन भाऊ, पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना नातवंडे असा परिवार आहे. बिटरगावचे माजी सरपंच डॉक्टर अभिजीत मुरूमकर यांचे ते वडील होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *