
करमाळा प्रतिनिधी
पोफळजचे सरपंच कल्याणराव पवार यांनी सा. कमलाई नगरी कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी सा. कमलाई नगरीचे संपादक जयंत दळवी यांनी सरपंच कल्याणराव पवार यांचा यथोचित सन्मान केला.
यावेळी कमल हॉस्पिटलचे संचालक डॉ. विठ्ठल पवार, पोफळज सोसायटीचे चेअरमन राजाभाऊ पवार व सा. कमलाई नगरीचे प्रतिनिधी कृष्णा पवार उपस्थित होते.

