
करमाळा प्रतिनिधी
श्री मारूती मंदिर भाजी मंडई शेजारील असलेले मुळ मंदिर यांचे श्री मारूती मंदिर देवस्थान समितीच्या संयोजकाने श्री मारूती मंदिर भाजी मंडई शेजारील दुरूस्ती व डागडुजीच्या कामास सुरुवात केलेली आहे. मंदिर देवस्थानचे काम प्रगतीपथावर असून भक्तांच्या देणगी रूपी सहकार्यातून या कामास सुरुवात केलेली आहे. भाविकांनी सढळ हाताने देणगी देऊन या कामास सहकार्य करण्याचे आव्हान श्री मारूती देवस्थान मंदिर भाजी मंडई शेजारील समिती कडून करण्यात आले आहे.
संपर्क – सचिन दळवे (सर) Mo- 9130482167, कांबळे सर Mo.-9960985355, भीमराव इंगोले Mo- 9960841143

