करमाळा प्रतिनिधी
श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना निवडणूक मध्ये 60.79 टक्के एकूण मतदान झाले आहे.
यामध्ये एकूण 72 मतदान केंद्र होते. एकूण मतदार 29041 होते पुरूष 15224 स्त्री 2430 झाले. एकूण 17654 मतदान झाले आहे. एकूण 60.79 टक्के मतदान झाले आहे अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा करमाळा तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी दिली आहे.