
करमाळा प्रतिनिधी
इंदिरानगर साडे जि.प.प्रा.शाळेत 26 जानेवारी निमित्त झेंडावंदन साजरा करण्यात आला. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शरिफ कुरेशी यांच्या हस्ते झेंडा फडकिवन्यात आला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य दत्ता चव्हाण, मिराज कुरेशी, उत्तरेश्वर चव्हाण, बाबा कुरेशी, माऊली लोंढे, फरतडे, संजय कांबळे, मुख्याध्यापक नवनाथ मस्कर सर, सलमान कुरेशी, आदिजण उपस्थित होते.

