
करमाळा प्रतिनिधी
आमदार नारायण आबा पाटील समर्थक व पोपळजचे मा.सरपंच दत्तू आबा गव्हाणे यांची पोपळज वि.का.सोसायटीच्या चेअरमनपदी बिनविरोध निवड झाली आहे. त्यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी करमाळा विधानसभा मतदारसंघाचे युवा नेते व जेऊर गावचे लोकनियुक्त सरपंच पै.पृथ्वीराज भैया पाटील, पाटील गटाचे मार्गदर्शक व भारत शिक्षण संस्थेचे सचिव अर्जुनराव सरक सर, आमदार नारायण आबा पाटील यांचे बंधू राजू आण्णा पाटील, रामेश्वर तळेकर, महेंद्र पाटील, धनंजय घोरपडे, दिपक राख आदी उपस्थित होते.
