करमाळा प्रतिनिधी

शेटफळ ता. करमाळा येथील प्रशांत नाईकनवरे यांचे वडील भगवान तुळशीराम नाईकनवरे वय ७८ यांचे आज सकाळी दहा वाजता हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या मागे एक मुलगा, मुलगी, सुन, नातवंडे असा परिवार आहे. अंत्यविधी आज दुपारी दोन वाजता होणार आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *