
करमाळा प्रतिनिधी
श्रीजगदंबा कमलादेवी मंदिर ट्रस्ट च्या संयोजकाने श्रीकमला देवी मंदिर जतन व संवर्धन कामास गेल्या १ वर्षा पासून कामास सुरुवात करण्यात आली आहे. मंदिर जतन संवर्धनाचे काम प्रगतीपथावर असून ट्रस्ट चे अध्यक्ष सोमनाथ चिवटे, सचिव अनिल पाटील व सर्व विश्वस्त यांनी मदतीचे आवाहन भक्तांकडे केले होते. या आव्हानास प्रतिसाद म्हणून मयुरेश लक्ष्मीकांत ठोंबरे करमाळा याच्या वाढदिवसानिमित्त लक्ष्मीकांत ठोंबरे यांच्याकडून देणगी रू. २१००/- (दोन हजार शंभर फक्त) रोख शनिवार दिनांक ११/०१/२०२५ रोजी रोख देणगी प्राप्त झाली आहे.

या निमित्त त्यांचा सत्कार श्री जगदंबा कमलादेवी देवस्थान ट्रस्ट कडून महादेव भोसले, व्यवस्थापक अशोक गाठे. यांनी केला.
या निमित्ताने श्रीकमलाभवानी मंदीर जीर्णोध्दाराच्या कामासाठी भाविकांनी सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन देखील मंदिर समिती च्या माध्यमातून करण्यात आले आहे.
तसेच ऑनलाइन देणगीची सुविधा उपलब्ध आहे. संपर्क अशोक गाठे मो. नंबर ९४०४७०८९२४
