
करमाळा प्रतिनिधी
रावगाव परिसरात बस पलटी झाली आहे. येथे ग्रामस्थांनी लगेच जाऊन प्रवाशांना वाचवण्याचा प्रयत्न केला आहे व माहिती मिळताच ॲम्बुलन्स तेथे पोहोचल्या. ग्रामस्थांची प्रवाशांना मदत मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार इथे काही प्रवाशी जखमी झाले आहेत त्यांना करमाळा येथील रूग्णालयात दाखल केले आहे.
सदर बस कर्जतहून करमाळ्यात यायला निघाली होती.

