करमाळा प्रतिनिधी

दरवर्षीप्रमाणे नाभिक समाज मंदिर येथे संत सेना महाराजांची पुण्यतिथी साजरी करण्यात येणार आहे.

विवेकानंद मंदरतकर जामखेड येथील महाराज यांचे कीर्तन होणार आहे. यावर्षी 30 ऑगस्ट रोजी संत सेना महाराज यांची

पुण्यतिथी आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नाभिक समाज बांधव संत सेना मंदिर गणेश नगर करमाळा येथे महाराजांची पुण्यतिथी साजरी करणार आहे. महाराजांचे कीर्तन झाल्यानंतर इथे मोठ्या प्रमाणात प्रसादाचा लाभ भक्तगण घेत असतात. तरी या कार्यक्रमात समाज बांधव व इतर नागरीक भक्तांनी सहभाग घ्यावा असे आवाहन नाभिक समाजाचे अध्यक्ष नारायण तात्या पवार यांनी केले आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *