करमाळा प्रतिनिधी
बिटरगाव येथे बदवाया हवामानामुळे मानवी जीवनात होणारे नवनवीन आजार तसेच शासनाच्या आरोग्याविषयी असणाऱ्या विविध योजनांविषयी मार्गदर्शन मिळावे म्हणून जनजागृती व मागदर्शन शिबिर आयोजित करण्याबाबत प्राथमिक आरोग्य
केंद्र अधिकारी केम यांना राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस जिल्हा उपाध्यक्ष दिगंबर सतिश राखुंडे यांनी दिले आहे.
शासनाच्या असणाऱ्या योजना सर्व सामान्य लोकापर्यंत पोचविण्यासाठी आपण प्रयत्न करावेत ही नम्र विनंती असेही पत्रात लिहिले आहे.