कमलाई नगरी

श्री जगदंबा कमलादेवी प्रसन्न श्री कमलाभवानी देवी मंदिरामध्ये बुधवार दि. २२/०५/२०२४ रोजी पौर्णिमे निमित्त श्री कमलाभवानी देवी छबिना मिरवणूक रा. ९ वा. आहे. तसेच ह.भ.प.कु.योगिता ताई डोंबाळे महाराज युवा कीर्तन कार

गायनाचार्य यांचे कीर्तन सायंकाळी ६.वा पासुन ८.३० वाजेपर्यंत होईल. तरी सर्व भाविक भक्तांनी श्रावणाचा लाभ घ्यावा. प्रवर्तक ह.भ.प.बाबासाहेब साबळे महाराज रा. करंजे आयोजक श्री जगदंबा कमलादेवी देवस्थान व ग्रामस्थ श्री देवीचामाळ आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *