करमाळा प्रतिनिधी

प्रेरणा मानव विकास प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेच्या वतीने १० वी १२ वी मध्ये ज्या विद्यार्थ्यांना ९०% पेक्षा जास्त गुण मिळाले आहेत अशा करमाळा तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा शाल श्रीफळ व प्रशस्तीपत्रक देऊन सत्कार करणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष रामदास कांबळे यांनी म्हटले आहे. ज्या विद्यार्थ्याला ९०% पेक्षा जास्त गुण मिळाले आहेत अशा विद्यार्थ्यांनी 9359129373 या नंबर वरती संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *