कमलाई नगरी

Form no 12 D  मंजूर करण्यात आलेले एकूण मतदार = 2226, त्यापैकी घरामध्ये जाऊन प्रत्यक्षात घेतलेले मतदान  = 1762, दोनवेळा भेट देऊनही घरात न आढळून आलेले मतदार = 102, घरभेटी दरम्यान एकूण झालेल्या मतदानाची

टक्केवारी = 94.52 %, अत्यावश्यक सेवेतील अधिकारी व कर्मचारी – 362 पैकी 316 ( 87.29,%) मतदान झाले. दि. 06 आणि 07 मे 2024 रोजी निवडणूक ड्युटीवर असणाऱ्या सर्व अधिकारी /कर्मचारी यांचेसाठी निवडणूक कार्य प्रमाणपत्र’ Election

Duty Certificate (EDC) 43 माढा लोकसभ मतदारसंघांमध्ये स्वतः मतदार असलेले आणि ज्यांना निवडणूक कर्तव्यावर नेमलेले आहे असे अधिकारी/ कर्मचारी यांना EDC चे वाटप 93% करण्यात आलेले आहे. रात्री उशिरा व dispatch वेळी

100%वाटप होईल. संख्या पुढीलप्रमाणे 244- करमाळा -1257, 245 माढा -778, 253 सांगोला -1373, 254 माळशिरस -913, 255- फलटण -1686, 258 मान -1599, एकूण मतदान करण्याकरिता वाटप करण्यासाठी तयार करण्यात आलेले EDC प्रमाणपत्रे = 7606.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *