
करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील कामांसाठी 32 लाख रु मंजूर
जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून 3054, जनसुविधा व विजेची काम यामधून करमाळा तालुक्यातील
1)करमाळा ते भालेवाडी(करंजे)शिंदेवस्ती ते गावठाण पर्यंत रस्ता सुधारणा करणे – 15 लाख रु.

2) जिंती ते पोमलवाडी रस्ता सुधारणा करणे-10 लाख रु.
3)बिटरगाव (वां) येथील स्मशानभूमी सुशोभीकरण करणे 5 लाख रु.

4)बिटरगाव(वां) येथील कुलदीप पाटील डी पी ऍडशिनल 63 के व्ही डीपी साठी ..6 लाख 42 रु.
एकूण सुमारे 32 लाख रु च्या विकासकामांना धैर्यशील मोहिते पाटील यांच्या माध्यमातून निधी मंजूर झालेला आहे.




