करमाळा प्रतिनिधी

भारतीय जनता युवा मोर्चाची बैठक आज नुकतीच झाली. युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष शंभूराजे जयवंतराव जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा येथील ऑफीस वर पार पडली. या वेळी मा.आमदार जयवंतराव नामदेवराव जगताप उपस्थित होते. तालुका अध्यक्ष चंद्रकात राखुंडे… भारतीय जनता युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष प्रफुल्ल प्रदिप शिंदे यांनी आज करमाळा शहर

युवा मोर्चाची कार्यकारिणी जाहीर केली. भाजपाच्या करमाळा शहर उपाध्यक्ष पदी चेतन आलाट, फैजान शेख, आतिक कुरेशी यांची निवड करण्यात आली. तसेच शहर सरचिटणीस पदी रत्नदीप पुजारी, तेजस पाटील शहर चिटणीस पदी वनराज घोलप,

आमोल महाडिक, सिद्धेश लष्कर, शहर संपर्कप्रमुख वासुदेव ढोके, विद्यार्थी प्रमुख विनोद माने असे सर्व पदाधिकारी यांची

निवडणूक केली..

आज त्यांच्या निवडीमुळे सर्व क्षेत्रातून अभिनंदन करण्यात येत आहेत. यावेळी असंख्य भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते उपस्थित

होते. शाब्बास कुरेशी ,सरपंच देवीचामाळ योगेश सोरटे ,बबलू पठाण, अक्षय झाकणे, दत्तात्रय सरडे ,गोट्या, अक्षय शेळके,प्रशांत शिंदे,  यादी जण उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *