शेटफळ येथील शिवप्रतिष्ठांच्या वतीने नवरात्रीनिमित्त आयोजित दुर्गामाता दौड कार्यक्रमाचे सांगता : गावातील तरुणांचा मोठा प्रतिसाद
करमाळा प्रतिनिधी शिवप्रतिष्ठान संघटनेच्या वतीने नवरात्र निमित्त दररोज पहाटे पाच वाजता दुर्गामाता दौड चे आयोजन करण्यात आले होते. गावातील तरुण…