करमाळा प्रतिनिधी
सामाजिक जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार जयंत दळवी यांच्या हस्ते करण्यात आले आहे यावेळी ज्येष्ठ पत्रकार अलिम शेख, सामाजिक जनसंपर्क कार्यालयाचे अध्यक्ष शरद पवार, वांगी नं.1 चे तेजस वाघमारे, साडेचे दत्तात्रय

चव्हाण, दीपक लोंढे, मांगीचे रेवणनाथ शिंदे, अमोल शिंदे, सागर शिंदे, महादेव लोंढे, विजय शिंदे, ऋषिकेश शिंदे, किरण शिंदे, सुरेश साठे,वडगाव (द) चे अक्षय शिंदे, सागर शिंदे, संतोष शिंदे, कोळगावचे अशोक उदमली, हिवरेचे हनुमंत खाडे, हिवरवाडीचे

सोमनाथ पवार, वडगावचे चेतन क्षीरसागर, अमोल फुलवाले, जातेगावचे कवी ससाणे, रावगावचे सागर पवार, दादासाहेब पवार, राजू पवार, तानाजी पवार, गणेश कांबळे, करमाळ्याचे सागर आलाट हे उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *