प्रत्येक पोलीस ठाण्यात अमली पदार्थविरोधी कार्यवाहीसाठी स्वतंत्र युनिट उभारणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
अमली पदार्थांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी सर्व विभागांच्या समन्वयातून एकत्रित कार्यपद्धती कार्यरत मुंबई, दि. २३ : राज्यातील अमली पदार्थांची विक्री, तस्करी आणि…