जागतिक आदिवासी दीन

रविवार दिनांक 09/08/2026 रोजी सकाळी दहा वाजता स्थळ धनश्री फंक्शन हॉल एमआयटी कॉलेज जवळ सोलापूर येथे आयोजित करण्यात आला आहे.

नऊ ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिन म्हणून संपूर्ण विश्वात खूप मोठ्या उत्साहात साजरा केला जातो . आदिवासीची , संस्कृती, परंपराचे संरक्षण करणे व त्यांना समान संधी, शिक्षण, आरोग्य, रोजगार, सामाजिक न्यायाद्वारे सन्मानाने जीवन जगता यावे याविषयी जनजागृती करण्यासाठी हा उत्सव साजरा केला जात आहे.

या ऐतिहासिक सोहळ्यास सर्व आदिवासी कर्मचारी व समाज बांधवांनी सहपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.

महाराष्ट्र राज्य आदिवासी फासेपारधी कर्मचारी संघटनेचे संस्थापक श्री.सुरेश पवार व ट्रायबल आथारी फौंडेशनचे संस्थापक श्री.विश्वनाथ धुमाळे यांनी आव्हान केले आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *