छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंती निमित्त केत्तुर येथे पार पडलेल्या भव्य कुस्ती स्पर्धेत पै. मुन्ना झुंजुरके ठरला चषकाचा मानकरी
करमाळा प्रतिनिधी केत्तुर नं. २ ता. करमाळा येथे छत्रपती संभाजी महाराजांचे जयंती निमित्त भव्य कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.…